रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांना पेट्रोल, डिझेल मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:09 IST2021-05-25T04:09:01+5:302021-05-25T04:09:01+5:30
बुटीबाेरी : काेराेना रुग्णांची ने-आण करणाऱ्या शासकीय रुग्णवाहिका व ऑक्सिजनची वाहतूक करणारे टॅंकर यांना राेज ५० लिटर पेट्राेल व ...

रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहनांना पेट्रोल, डिझेल मोफत
बुटीबाेरी : काेराेना रुग्णांची ने-आण करणाऱ्या शासकीय रुग्णवाहिका व ऑक्सिजनची वाहतूक करणारे टॅंकर यांना राेज ५० लिटर पेट्राेल व डिझेल माेफत देण्याचा उपक्रम बुटीबाेरीनजीकच्या बाेथील येथील पेट्राेलपंपावर राबविला जात आहे.
या उपक्रमाला साेमवारी (दि. २४) प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ. समीर मेघे, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सभापती मुन्ना जयस्वाल, नगरसेवक प्रवीण शर्मा, सरपंच कविता नामुर्ते, उपसरपंच अरुण वानखेडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रूपराव शिंगणे, नितीन देवतळे, अनिल ठाकरे, विजय मरसकोल्हे, मनोज जाधव, प्रकाश झुरमुरे, गणेश भरडे, रमेश गायकवाड, स्वाती पाटील, अनिता गवई, ज्ञानेश्वरी बिजेवार, गोपाळ घुगे, किशोर वानखेडे, संतोष कराळे, भोला बावणकर, चंद्रशेखर नामुर्ते, पिंटू चिकणकर, शिवाजी झोडे, कटरे, नारनवरे, विजू मरसकोल्हे, एकनाथ धोटे, सुधाकर ढोणे, सागर धांडे, कार्तिक जाधव, हितेंद्र अवचट, विशाल सार्वे, अशोक भगत, दिलीप पाडवे, रवी धुर्वे उपस्थित होते.
===Photopath===
240521\img-20210524-wa0070.jpg
===Caption===
अंबुलन्स ला हिरवी झेंडी दाखवतांना आमदार समीर मेघे