शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रेल्वे स्थानकावरील कंपनीत नोकरी देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 11:09 PM

रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका ठेका कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देतक्रार करण्याची धमकी दिल्यावर परत केले पैसे

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेल्या एका ठेका कंपनीत नोकरी मिळवून देण्याच्या नावावर एका युवकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून युवकांपासून रक्कम घेत त्यांना नोकरीवर लावून देण्याचे आमिष देण्यात आले. परंतु अनेक दिवस होऊनही नोकरी न मिळाल्याने यामधील एका युवकाने पोलिस आणि रेल्वेमध्ये तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या ठगबाजाने त्याची रक्कम परत केली.रेल्वे सूत्रानुसार नागपूर रेल्वेस्थानकावर वॉटरिंगचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी रेल्वेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी एका दलालामार्फत युवकांकडून दहा हजार रुपये घेतले. नोकरीच्या शोधात भटकत असलेल्या या युवकाने ही रक्कम दलालास दिली. या दलालामार्फत ही रक्कम रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत पोहचविण्यात आली की नाही याची माहिती युवकांना पोहोचली नाही. परंतु बरेच दिवस झाल्यानंतरही युवकांना नोकरी मिळाली नाही.अशात यामधील कामठी येथे राहणाऱ्या युवकाने नोकरी मिळत नसल्याने रेल्वे पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून दलालामार्फत त्याला दहा हजार रुपये परत करण्यात आले. त्यानंतर युवकाने रेल्वे पोलिस ठाणे आणि रेल्वे श्रमिक संघटनेत तक्रार केली. युवकाला त्याचे पैसे परत मिळाल्याने रेल्वे पोलिसांनीही या प्रकरणात तपास सुरू केलेला नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर