उमरेड शहरात चार पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:02+5:302020-12-02T04:11:02+5:30
उमरेड : शहरात रविवारी चार जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. शहरासह तालुक्यात आजवर काेराेनाच्या ८७८ रुग्णांची नाेंद करण्यात ...

उमरेड शहरात चार पाॅझिटिव्ह
उमरेड : शहरात रविवारी चार जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
शहरासह तालुक्यात आजवर काेराेनाच्या ८७८ रुग्णांची नाेंद करण्यात आली. यातील ७५२ रुग्णांनी काेराेनावर मात केली असून, ३४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रशासन सर्वताेपरी कार्य करीत असून, नागरिकांना उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.