जोग गल्लीत ‘किल्ले प्रतापगड’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST2020-11-22T09:27:09+5:302020-11-22T09:27:09+5:30
नागपूर : छावा प्रतिष्ठानतर्फे जोग गल्ली येथील डॉ. हेडगेवार निवासस्थानाजवळ ‘किल्ले प्रतापगड’ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. समीर येवले, ...

जोग गल्लीत ‘किल्ले प्रतापगड’ ()
नागपूर : छावा प्रतिष्ठानतर्फे जोग गल्ली येथील डॉ. हेडगेवार निवासस्थानाजवळ ‘किल्ले प्रतापगड’ची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. समीर येवले, वल्लभ वंडलकर, मयुरेश गुलपल्लीवार, वैभव जाधव, निशांत सुरतकर, तुषार बरवाड, जयंत भूगावकर, प्रकाश काटेोल, प्रसाद पुराणिक, हर्षल पुर्जलवार यांनी हा किल्ला साकारला.
.............