शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:07 IST

लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्यायमंत्री बडोले यांना प्रारूप सादर होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनगपूर : लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आयोजित करण्यात आला आहे.शासनाने बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश सी.एल. थूल यांच्या अध्यक्षतेखाली एका मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये अ‍ॅड. दिलीप काकडे, बबन कांबळे, भय्याजी खैरकर, आ. डॉ. मिलिंद माने, विजय कांबळे, डी. आर. महाजन, अ‍ॅड. अविनाश बनकर, भदंत राहुल बोधी आदी सदस्य होते. या समितीने अनेक बैठका घेऊन बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार केले असून ते आता महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वाधीन करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात आला आहे.हिंदू मॅरेज अ‍ॅक्टमध्ये बौद्ध, शीख व जैन इत्यादी येत होते. मुस्लिमांचा पर्सनल लॉ झाला. शीखही हिंदू मॅरेज अ‍ॅक्टच्या बाहेर आले. ख्रिश्चन व २०१२ साली जैनही हिंदू मरेज अ‍ॅक्टच्या बाहेर आले. तेव्हा बौद्ध धम्माचाही स्वतंत्र विवाह कायदा असावा, अशी मागणी पुन्हा जोर धरायला लागली. त्या पार्श्वभूमीवर बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप तयार झाले असून हे प्रारूप दीक्षाभूमीवर बौद्ध जनतेच्या साक्षीने महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राजकुमार बडोले यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे सचिन मून, मोनाली थूल आणि डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी कळविले आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर