भूलाबाई : भाद्रपदच्या पौर्णिमेपासून ते शरद पौर्णिमेपर्यंत अशा एक महिन्याच्या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या सणासाठी ‘भूलाबाई’च्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. घरोघरी मुली हा सण साजरा करतात. यासाठी आपली आवडती भूलाबाईची मूर्ती निवडताना ही चिमुकली अशी दंग झाली होती.
भूलाबाई
By admin | Updated: October 27, 2015 04:11 IST