शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीपत्र

By आनंद डेकाटे | Updated: July 19, 2024 16:45 IST

Nagpur : पोस्ट मास्टर जनरल यांनी नागरिकांना केले सतर्क, सावध राहण्याचे आवाहन

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही बोगस कंपन्या स्वतःला केंद्र शासनाच्या नीती आयोग अंतर्गत एक स्वायत्त संस्थाचा बनाव करून नागपूर शहर विभागातील टपाल कार्यालयांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून बनावट नियुक्तीत्रासह काही व्यक्तींना पाठवत आहेत असे पोस्ट मास्टर जनरल नागपूर क्षेत्र यांच्या निदर्शनास आले आहे.

पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीने असे स्पष्ट करण्यात आले आहे, टपाल विभागातील डाटा एन्ट्री ऑपरेटर संवर्गातील भरतीची अशी कोणतीही जाहिरात वर्तमानपत्रात होत नाही. त्यामुळे ज्या नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अशा भरतीबाबत कुठल्याही व्यक्तीला संपर्क साधला असेल तर त्यांनी सावधान आणि सतर्क राहावे अशा घटना निदर्शनास आल्यास पोस्टमास्टर जनरल, नागपूर क्षेत्र, शंकर नगर, नागपूर- ४४००१० फोन नंबर (०७१२-२५६०५१७ ) यांच्याशी संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करावे असे आवाहन पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPost Officeपोस्ट ऑफिसFake Newsफेक न्यूज