फुटाळ्याचा समर लूक :
By Admin | Updated: March 1, 2017 02:25 IST2017-03-01T02:25:53+5:302017-03-01T02:25:53+5:30
शहरात उन्हाळयाची चाहूल लागली की फुटाळा तलावावर येणाऱ्यांची गर्दी वाढत असते.

फुटाळ्याचा समर लूक :
फुटाळ्याचा समर लूक : शहरात उन्हाळयाची चाहूल लागली की फुटाळा तलावावर येणाऱ्यांची गर्दी वाढत असते. यंदाही तसेच चित्र आहे. आकाश निरभ्र असताना सांज जेव्हा चोरपावलांनी यायला लागते तेव्हा फुटाळ्यावरचे हे दिवे जणू तिच्या स्वागताला सोनेरी प्रकाश अंथरत असतात अन् हे नयनरम्य दृश्य बघून नागपूरकरही त्यात हरखून जातात.