एक नियम पाळला, एक तोडला :
By Admin | Updated: October 24, 2016 02:41 IST2016-10-24T02:41:32+5:302016-10-24T02:41:32+5:30
नागपूरकर सध्या दिवाळीच्या खरेदीत व्यस्त आहेत. बाजार हाऊसफुल्ल आहे.

एक नियम पाळला, एक तोडला :
एक नियम पाळला, एक तोडला : नागपूरकर सध्या दिवाळीच्या खरेदीत व्यस्त आहेत. बाजार हाऊसफुल्ल आहे. पण दुसरीकडे वाहतूक विभागाच्या ई-कारवाईचा धडाका सुरू आहे. हेल्मेट न घालता दिसले तर दंडाची पावती हाती पडते. पण नागरिक हेल्मेटसक्तीविषयी आता पूर्णपणे जागरूक झाले आहेत. या फॅमिलीने तर हेल्मेटच्या सक्तीची जनजागृतीच केली. वाहतुकीच्या दृष्टीने त्यांनी एक नियम पाळला आणि दुसरा चौघे एकाच गाडीवर बसून तोडला. कदाचित एवढा विसर त्यांना पडला असावा.