धुके नव्हे धूळ :
By Admin | Updated: October 14, 2016 03:21 IST2016-10-14T03:21:17+5:302016-10-14T03:21:17+5:30
हिवाळा सुरू होण्याआधीच धुके कुठले, असा प्रश्न आपल्याला पडला असेल.

धुके नव्हे धूळ :
धुके नव्हे धूळ : हिवाळा सुरू होण्याआधीच धुके कुठले, असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पण हे धुके नव्हे तर दिवसभर हवेत राहणारी धूळ आहे. पार्डी ते वर्धमाननगर रस्त्यावर वाहन चालविताना या धुळीतूनच मार्ग काढावा लागतो. रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे हे विदारक चित्र पाहायला मिळते.