धुके अन् थंडी :
By Admin | Updated: January 8, 2016 03:59 IST2016-01-08T03:59:02+5:302016-01-08T03:59:02+5:30
आठवडाभर गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे.

धुके अन् थंडी :
धुके अन् थंडी : आठवडाभर गायब झालेल्या थंडीचे पुनरागमन झाले आहे. पारा ११ अंशावर येऊन पोहोचला आहे. रात्री उशिरा थंडी आणि धुक्यात हरवलेली वाट असे चित्र उपराजधानीत पाहायला मिळत आहे.