फुलव पिसारा नाच :

By Admin | Updated: June 24, 2016 03:09 IST2016-06-24T03:09:57+5:302016-06-24T03:09:57+5:30

मोराने पिसारा फुलवून नाचायला सुरूवात झाली की पावसाची चाहूल लागते. निसर्गाचं आणि मोराचं हे नातं अनंतकाळापासून आहे.

Flower Pisara Dance: | फुलव पिसारा नाच :

फुलव पिसारा नाच :

फुलव पिसारा नाच : मोराने पिसारा फुलवून नाचायला सुरूवात झाली की पावसाची चाहूल लागते. निसर्गाचं आणि मोराचं हे नातं अनंतकाळापासून आहे. विदर्भात मान्सून दाखल झालाय. अजून नागपुरात तो जोरदार बरसायचा आहे. पण अधूनमधून भरून आलेलं आभाळ पावसाच्या आगमनाची चाहूल देत आहे. त्याच आनंदात रमण सायन्स सेंटरमधील हा मोर पिसारा फुलवून नाचतो आहे.

Web Title: Flower Pisara Dance: