रेशीमबाग मैदानावरील ट्रॅक समतल केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:52+5:302020-11-22T09:29:52+5:30
नागपूर : कोरोनाच्या काळात रेशीमबाग मैदानाकडे दुर्लक्ष झाले. उद्याने अद्यापही बंद आहेत. त्यामुळे पसिरातील नागरिक फिरण्यासाठी रेशीमबाग मैदानाचा वापर ...

रेशीमबाग मैदानावरील ट्रॅक समतल केला
नागपूर : कोरोनाच्या काळात रेशीमबाग मैदानाकडे दुर्लक्ष झाले. उद्याने अद्यापही बंद आहेत. त्यामुळे पसिरातील नागरिक फिरण्यासाठी रेशीमबाग मैदानाचा वापर करतात. मात्र या मैदानाचा सुमारे ४०० मीटरचा ट्रॅक समतल नसल्याने चालताना अडचणी येत होत्या. शनिवारी रेशीमबाग् मैदानाच्या ४०० मीटर ट्रॅकवर रोलर फिरवून ट्रॅक समतल करण्यात आला. यामुळे नागरिकांना तेथून वॉक करणे सोयीचे झाले आहे. तिन्ही स्पोर्टस् क्लबचे तसेच नगरसेवक नागेश सहारे यांचे सहकार्य लाभले.