शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेट्रो रेल्वेला आज चीनमधून दाखविण्यात येणार हिरवी झेंडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:50 IST

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर चीनमध्ये हिरवी झेंडी दाखवून भारताकडे रवाना करणार आहे.

ठळक मुद्दे डिसेंबर अखेरीस पोहोचणार नागपुरात : एकूण २३ मेट्रो रेल्वेची निर्मिती

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी चीनमध्ये तीन-तीन कोचेसच्या दोन मेट्रो रेल्वे तयार झाल्या आहेत. तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यापैकी एक रेल्वे गुरुवार, २२ नोव्हेंबरला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित आणि रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर चीनमध्ये हिरवी झेंडी दाखवून भारताकडे रवाना करणार आहे.चीनची सीआरआरसी कंपनीच्या डालियान प्रकल्पात निर्मित या मेट्रो रेल्वेला जहाज मार्गाने चेन्नई येथे आणण्यात येणार आहे. तेथून रस्ते मार्गाने ट्रेलरने नागपुरात येणार आहे. दिसण्यास आकर्षक मेट्रो रेल्वेमध्ये आधुनिक सुविधा आहेत. यामध्ये आकस्मिक रिक्तीकरण यंत्रणा, वाय-फाय सुविधा आणि लाईव्ह स्क्रीनचा समावेश आहे. भारतीय मेट्रो रेल्वेमध्ये पहिल्यांदा नागपूर मेट्रोच्या रेल्वेच्या १६ टन चेसिसला सहजरीत्या वहन करू शकते. कोचमधील इन्व्हर्टर आणि अन्य उपकरणांची निर्मिती जपानमध्ये केली आहे.सीआरआरसीच्या डालियान प्रकल्पात रेल्वेची विविध (स्थिर आणि गतिशील) तपासणी केली आहे. यामध्ये प्रत्येक रिक्त कोचच्या वजनाची तपासणी, वाहन स्टेटिक गेज टेस्ट अर्थात धावताना कोचचे विविध मानकांच्या आधारावर परीक्षण, वॉटर लिकेज टेस्ट, सिग्नल सिस्टम उभारणी चाचणी आदींचा समावेश आहे. या सर्व तपासण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सहा कोचेसला (दोन मेट्रो रेल्वे) सीआरआरसी, चीनमधून नागपुरातील मिहान कार डेपोमध्ये आणण्यात येईल. त्यानंतर दुसरी रेल्वे चीनमधून नागपुरात पाठविण्यात येणार आहे. सीआरआरसी नागपूर मेट्रोकरिता एकूण ६९ कोचेस अर्थात २३ मेट्रो रेल्वेची निर्मिती करीत आहे. यापैकी दोन रेल्वे तयार झाल्या आहेत.

टॅग्स :Metroमेट्रोchinaचीन