मनपा कर्मचारी संघटना कार्यालयात ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:12 IST2021-08-17T04:12:58+5:302021-08-17T04:12:58+5:30

नागपूर : राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन(इंटक)च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी टाऊन हॉल बगीचा महाल नागपूर येथे संघटनेचे ...

Flag hoisting at the Corporation Employees Union Office | मनपा कर्मचारी संघटना कार्यालयात ध्वजारोहण

मनपा कर्मचारी संघटना कार्यालयात ध्वजारोहण

नागपूर : राष्ट्रीय नागपूर काॅर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन(इंटक)च्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी टाऊन हॉल बगीचा महाल नागपूर येथे संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

नागपूर मनपा सेवानिवृत कर्मचारी व शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भीमराव मेश्राम, संघटनेचे माजी पदाधिकारी धर्मदास मेश्राम, देवीदास देशमाने, कैलाश चरडे, अब्दुल गफार शेख, गौतम पाटील, अरुण अवचट, मिलिंद चकोले, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, पुरुषोत्तम कैकाडे, अभय अप्पनवार, संजय गाटकिने, हेमराज शिंदेकर, सुरेंद्र होरे, प्रमिला बांगर, राष्ट्रपाल खोबरागडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे यांनी तर संचालन ईश्वर मेश्राम यांनी केेले. आभार प्रवीण तंत्रपाळे यांनी मानले.

Web Title: Flag hoisting at the Corporation Employees Union Office