शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील महामेट्रो जोमात, यशाची पाच वर्षे पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 01:01 IST

एखादा प्रकल्प अधिकाधिक गतीने कसा पूर्ण होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे प्रकल्प होय.

ठळक मुद्देप्रत्यक्ष प्रवासी सेवेला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखादा प्रकल्प अधिकाधिक गतीने कसा पूर्ण होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नागपूरचीमेट्रो रेल्वे प्रकल्प होय. २१ ऑगस्ट २०१४ रोजी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचे भूमिपूजन व २०१५ पासून नागपूर शहरात मेट्रो रेल प्रकल्पाच्या निर्माणकार्याला सुरुवात झाली. २०१५ ते २०२० हा पाच वर्षाचा प्रवास महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी यशाचे अनेक शिखर गाठणारे ठरले. या वर्षात नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दोन मार्गिका ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईनचे उद्घाटन झाले आणि प्रत्यक्षात प्रवासी सेवाही सुरू झाली.सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर मार्गिकेवर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे कार्य जलदगतीने होण्यास मदत झाली. नागपूर मेट्रो आता खऱ्या अर्थाने नागपूरकरांची माझी मेट्रो बनली आहे.पाच वर्षातील घडामोडीवर एक नजर

  • १८ फेब्रुवारी २०१५ नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची स्थापना
  • ३१ मे २०१६ नागपूर मेट्रोच्या कामाला सुरुवात
  • २३ जानेवारी २०१७ नागपूर मेट्रोचे महामेट्रोमध्ये रूपांतर
  • २ ऑगस्ट २०१७ पहिल्या ३ मेट्रो कोच शहरात दाखल
  • ३० सप्टेंबर २०१७ ट्रायल रनला सुरुवात
  • २२ नोव्हेंबर २०१८ चीन येथील सीआरआरसी डालियन प्लांट येथून मेट्रो ट्रेन रवाना
  • ७ मार्च २०१९ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रो ऑरेंज लाईन (खापरी से सीताबर्डी इंटरचेंज)चे लोकार्पण
  • ८ मार्च २०१९ खापरी ते सीताबर्डी इंटरचेंजदरम्यान आभार राईडचे आयोजन
  • ३१ मे २०१९ अ‍ॅक्वा लाईनच्या लोकमान्यनगर ते सुभाषनगरदरम्यान पहिली ट्रायल रन
  • १५ ऑगस्ट २०१९ महामेट्रो येथे सुभाषनगर से सीताबर्डी इंटरचेंजदरम्यान पहिल्यांदा ट्रायल रन
  • २७ नोव्हेंबर २०१९ खापरी ते सीताबर्डीदरम्यान १५ मिनिटात ८० कि.मी. गतीने प्रवासी सेवा सुरू
  • २८ जानेवारी २०२० अ‍ॅक्वा लाईन सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मार्गाचे उद्घाटन
टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर