शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आज नागपुरातून पाच विमानांचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:48 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.

ठळक मुद्देचार इंडिगो व एअर इंडियाचे एक विमान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवार, १८ जूनला पाच विमानांचे उड्डाण तर पाचे विमाने उतरणार आहेत. यामध्ये इंडिगोची चार विमाने आणि एअर इंडियाच्या एका विमानाचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार, इंडिगोचे ६ई-२९७ नागपूर-मुंबई विमान सकाळी ११.३० वाजता उड्डाण भरणार असून, मुंबईला दुपारी १ वाजता पोहोचेल. याशिवाय ६ई-६१०४ नागपूर-पुणे सकाळी ११.५५ वाजता रवाना होऊन दुपारी १.०५ वाजता पोहोचेल, एअर इंडियाचे एआय- ४७० नागपूर-दिल्ली विमान सकाळी ९.४५ वाजता रवाना होऊन सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे. याशिवाय इंडिगोचे ६ई-१३४ नागपूर-दिल्ली विमान दुपारी ४ वाजता रवाना होऊन ५.४५ वाजता दिल्लीला जाईल, तर ६ई-४०३ नागपूर-कोलकाता विमान रात्री ८.०५ वाजता निघून ९.५५ वाजता कोलकाताला पोहोचणार आहे.याशिवाय परतीच्या प्रवासात ६ई-५३२५ मुंबई-नागपूर विमान सकाळी ९.१५ वाजता निघून १०.४० वाजता नागपुरात, ६ई-६२७९ पुणे-नागपूर विमान दुपारी २ वाजता रवाना होऊन नागपुरात ३.१५ वाजता येईल. तसेच एअर इंडियाचे दिल्ली-नागपूर एआय-४६९ विमान सकाळी ६.३० वाजता उड्डाण भरून ८.१० वाजता नागपुरात, ६ई-१३५ दिल्ली-नागपूर सकाळी १० वाजता दिल्लीहून निघून नागपुरात ११.०५ वाजता आणि ६ई-४०४ कोलकाता-नागपूर विमान कोलकाताहून सायंकाळी ५.३५ वाजता निघून नागपुरात ७.२५ वाजता पोहोचणार आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर