
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
निवडणूक आयोगाकडून अद्याप यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतू, अशाप्रकारे मतदानापासून रोखण्यामुळे मतदान प्रक्रिया कशी विश्वासार्ह राहील, असा सवाल केला जात आहे. ...

राष्ट्रीय :राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
दसऱ्याच्या दिवशी चर्चेचा विषय ठरलेल्या कुंडाचे आमदार बाहुबली राजा भैया यांच्या शस्त्रांची पूजा करतानाच्या फोटो आणि व्हिडिओंवरील पोलिस तपास अहवाल समोर आला. ...

मुंबई :भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघ महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. तेव्हा त्याठिकाणी इच्छुक असलेल्या माजी आमदार तृप्ती सावंत यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत मनसेत प्रवेश केला होता ...

महाराष्ट्र :पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीवर झालेल्या गंभीर आरोपांची गांभीर्याने दखल घेतली आहे. ...

महाराष्ट्र :CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

राष्ट्रीय :गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
ज्योतीची तब्येत बिघडत असल्याने डॉक्टरांनी तिला रात्री उशिरा रायबरेलीच्या एम्स हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. ...

अन्य क्रीडा :Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
Cristiano Ronaldo On Retirement: ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या फुटबॉलच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. ...

सोशल वायरल :VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
नवरदेवाने आपल्या लग्नाआधी ऐनवेळी सासऱ्यांच्या हातात १० मुद्द्यांची डिमांड लिस्ट सोपवली, जी वाचून सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले! ...

व्यापार :लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
Interest Free Car Loan : तुम्ही जर १५ लाखांचे कर्ज काढून गाडी घेतली तर फक्त व्याजापोटी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपये भरावे लागतील. पण, ही रक्कम तुम्ही परत मिळवू शकता. ...

महाराष्ट्र :“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
Uddhav Thackeray News: सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तुमच्या हातामध्ये प्रत्यक्षात किती आले? अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. ...

फिल्मी :'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
'Bigg Boss 19' winner's name leaked : सलमान खानचा शो 'बिग बॉस १९' सध्या खूप चर्चेत आहे. ग्रँड फिनाले जसजसा जवळ येत आहे, तसतसे स्पर्धकांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. याच दरम्यान, विजेत्याचे नाव लीक झाले आहे. ...
