शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

अकरावीच्या प्रवेशाची पहिली ‘लिस्ट’ रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 22:43 IST

केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना मोबाईल क्रमांकावर येईल एसएमएस३१ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांनी करावा प्रवेश निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे. दुपारी ३ वाजता समितीच्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. ३१ ऑगस्टपासून ते ३ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.यादी प्रकाशित झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात येणार आहे, तर कनिष्ठ महाविद्यालयांच्या लॉगिनवर यादी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान ऑनलाईन प्रवेश निश्चित करायचा आहे. प्रवेश निश्चित करताना शासनाने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय प्रवेश समितीचे सदस्य सचिव सतीश मेंढे यांनी केले आहे.प्रवेश निश्चित करताना घ्यावी खबरदारीविद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना ‘प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन’वर क्लिक करून प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घ्यायचा नसेल तर क्लिक करू नये. पहिला पसंतीक्रम आला असल्यास विद्यार्थ्याने निवडलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीत संधी मिळणार नाही. प्रवेश रद्द करायचा असेल तर कॉलेजला विनंती करावी. घेतलेला प्रवेश रद्द केल्यास विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरीसाठी प्रतिबंधित करण्यात येईल.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर