शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून हज यात्रेकरूंचे पहिले उड्डाण २३ मे रोजी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:41 IST

Nagpur : हज कमिटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले हजयात्रेचे शेड्यूल

रियाज अहमद लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी २३ मे पासून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेकरूंसाठी उड्डाण सुरू करण्यात आले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हजयात्रा २०२५ साठी जाण्याचा व परतण्याचा शेड्यूल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २३ मे रोजी रात्री ११:२० वाजता विमानतळाहून पहिला यात्रेकरूंचा जत्था हजसाठी रवाना होणार आहे.

नागपुरातून जेद्दाह सौदी अरबसाठी हज यात्रेकरूंचे ५ विमान आहे. शेवटचे विमान ३० मे रोजी रात्री ३:२५ वाजताचे आहे. हज कमिटी ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, या शेड्यूलमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. 

केंद्रीय हज समितीने प्रसिद्ध केलेल्या शेड्यूलनुसार ३० जूनपासून हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होईल. यंदा महाराष्ट्रातून किमान १५ हजार यात्रेकरू हजला जाणार आहेत. यातील नागपूर इम्बार्केशन पॉइंटहून २ हजार हजयात्री रवाना होणार आहे. त्यासाठी नागपूर हज हाउसमध्ये २१ मे पासून हज यात्रेकरून रिपोर्टिंग करावी लागणार आहे.

नागपूरहून हजसाठी विमानांचे शेड्यूलविमान                            तिथी                   उड्डाणाचा वेळ1- एक्सवाय-८२२२            २३ मे                 रात्री ११:१० वाजता.२ - एक्सवाय ८२२८           २५ मे                 रात्री ११:२० वाजता.३-एक्सवाय ८१५६             २६ मे                 रात्री ११:२० वाजता.४ - एक्सवाय ८२३४           २७ मे                 रात्री ११:२० वाजता.५ - एक्सवाय ८२४०           ३० मे                  रात्री ३:२५ वाजता.

फ्लायनास एअरलाइन्सने भरणार उड्डाणकेंद्रीय हज समितीनुसार हज यात्रेकरूंची रवानगी व परत येण्याचा कार्यक्रमांतर्गत फ्लायनास एअरलाइनच्या माध्यमातून हज यात्रेकरूंना विमान सेवा प्रदान करण्यात येणार आहे. फ्लायनास एअरलाइनच्या विमानाची प्रवासी क्षमता ४३० आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरHaj yatraहज यात्रा