शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

इतवारी रेल्वेस्थानकावरील गोडाऊनला आग

By admin | Updated: June 11, 2014 01:35 IST

इतवारी रेल्वेस्थानकावरील फर्निचरच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी १.५५ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आठ

५० हजाराचे फर्निचर खाक : सुदैवाने जीवितहानी टळलीनागपूर : इतवारी रेल्वेस्थानकावरील फर्निचरच्या गोडाऊनला मंगळवारी दुपारी १.५५ वाजता शॉट सर्किटमुळे आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आगीची सूचना अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून गोडाऊनमधील आगीवर पाऊण तासात नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत गोडाऊनमधील ५० हजाराचे फर्निचर जळून खाक झाले होते.इतवारी रेल्वेस्थानकावर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मालकीचे जुन्या फर्निचरचे गोडाऊन आहे. हे गोडाऊन रेल्वेस्थानकापासून दूर लकडगंज पोलीस ठाण्याकडील भागात आरामशीनकडे आहे. दुपारी १.५५ वाजता या गोडाऊनला आग लागली. कडक उन्हात ही आग पाहताक्षणीच आणखी भडकली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाला आगीची सूचना देण्यात आली. अर्ध्या तासानंतर अग्निशमन विभागाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे अधिकारी, आरपीएफचे आणि लोहमार्ग पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन विभागाच्या बंबांनी पाण्याचा मारा करून पाऊण तासानंतर ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत ५० हजार रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले होते. हे गोडाऊन रेल्वेस्थानकापासून दूर अंतरावर असल्यामुळे सुदैवाने कुठलीच जीवितहानी झाली नाही. (प्रतिनिधी)