अग्निरूप

By Admin | Updated: September 22, 2015 04:04 IST2015-09-22T04:04:56+5:302015-09-22T04:04:56+5:30

सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे मांगल्यपर्व सर्वत्र सुरू आहे. हा गणपती उत्सव मंगलमय, आरोग्यदायी आणि पर्यावरण

Fire exclamation | अग्निरूप

अग्निरूप

अग्निरूप : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचे मांगल्यपर्व सर्वत्र सुरू आहे. हा गणपती उत्सव मंगलमय, आरोग्यदायी आणि पर्यावरण अनुकूल होण्यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या जरीपटका येथील ‘अग्निरूप’ श्री गणेश उत्सव मंडळाने दुष्टांचा नाश करणाऱ्या गणरायाचे अग्निरूप साकारले आहे. या मंडळाची ही विलोभनीय मूर्ती.

Web Title: Fire exclamation