शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या संत्रा मार्केटला भीषण आग; २२ दुकाने खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 23:30 IST

संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देलाखोंचे नुकसान : आठ तासानंतर आग आटोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत फळविक्रेत्यांची २२ दुकाने जळून खाक झाली. आगीमुळे या परिसरात सर्वत्र धूर पसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. यात लाखो रुपयांचे नुक सान झाले. अग्निशमन विभागाच्या जवानांना आठ तासानंतर शनिवारी सकाळच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.कॉटन मार्केट परिसरातील संत्रा मार्केट येथे शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास अचानक आग लागली. दुकानांतील ताट्या व तणसामुळे आग थोड्याच वेळात इतरत्र पसरली. यात फळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. यात फळविक्रेते जहीर अन्सारी, मंजूबाई घोडेस्वार, नंदाबाई गुप्ता, ओमप्रकाश प्रजापती, ओम साई ट्रेडर्स, लालाजी उईके, अंगालाल गौर, बबलू बैसवारे, ज्ञानेश्वर ठाकरे आदींच्या दुकानांचा समावेश आहे. जहीर अन्सारी, ज्ञानेश्वर ठाकरे, ओमप्रकाश प्रजापती आदींचे मोठे नुकसान झाले. अंदाजानुसार आगीमुळे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकानदारांनी दिली.आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गंजीपेठ केंद्रातील तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. परंतु आगीचे भीषण स्वरूप लक्षात घेता अन्य केंद्रातील चार गाड्या बोलावण्यात आल्या. रात्री १२.३० च्या सुमारास लागलेली आग शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आटोक्यात आली. आगीमुळे फळे व फर्निचर जळून खाक झाली. तणसामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना चांगलीच कसरत करावी लागली.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर