शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

नागपूर-नागभीड ब्रॉडगेजचे काम लवकर पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:52 AM

नागपूर-नागभिड ब्रॉडगेज मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली आहे.

ठळक मुद्देकृपाल तुमाने यांची संसदेत मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर-नागभिड ब्रॉडगेज मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली आहे.नागपूर ते नागभीड रेल्वे लाईन ही आधी नॅरोगेज लाईन होती. रेल्वे मंत्रालयाने सर्व नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेज लाईन टाकण्याचा निर्णय घेतला. टप्प्याटप्प्याने देशभरात नॅरोगेज लाईनच्या ठिकाणी ब्रॉडगेजचे जाळे पसरविण्यात येत आहे. नागपूर-नागभिड लाईनचा ब्रॉडगेजमध्ये समावेश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या कामाला मंजुरी दिली. हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीला देण्यात आले आहे. नागपूर-नागभिड ब्रॉडगेजच्या कामासाठी रेल्वे अर्थसंकल्पात अत्यल्प तरतूद करण्यात आल्यामुळे हे काम मागील अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी संसदेत केली. त्यावर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाने ९ जुलै २०१९ रोजी नागपूर-नागभिड लाईनचा मूलभूत मंजुरीत समावेश केल्याचे सांगून हे काम लवकर पूर्ण होणार असल्याचे संसदेत सांगितले.

टॅग्स :Krupal Tumaneकृपाल तुमानेrailwayरेल्वेParliamentसंसद