शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर नागरिकांनीच बुजवले रस्त्यावरचे खड्डे, सिनिअर सिटीझन्स फोरमचा पुढाकार

By आनंद डेकाटे | Updated: July 29, 2023 15:27 IST

अनोख्या आंदोलनातून वेधले प्रशासनाचे लक्ष

नागपूर : शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर नागपुरातील अशाच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मनपा आयुक्तांना उत्तर नागपूर सिनियर सिटीझन फोरमच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. परंतु पंधरा दिवसांनंतरही काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे शेवटी उत्तर नागपुरातील नागरिकांनी लाल गोदाम जवळचा खड्डे बुजवा आंदोलन केले. यात नागरिकांनी स्वत:च पुढाकार घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवून प्रशासनाचे लक्ष वेधले.

उत्तर नागपूरच्या समस्यांनी त्रस्त नागरिक आता स्वतःच रस्त्यावर आले आहेत. तेव्हा प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनात उत्तर नागपूर सिनियर सिटीझन फोरमचे अशोक गजभिये, अचल रामटेके, मिलिंद भगत, अजय गौतम, रमेश पाटील, वसंत संभरकर,पंचम गायकवाड, दीक्षित आवळे, नरेश कोटांगळे, नरेश साखरे, नरेश उके, अतुल खोब्रागडे, प्रशांत बेले, मयुरी माटे, सोनू बहाडे, मंगेश नागदेवे, अशोक भेलावे, चाहत सरदारे यांनी केली.

टॅग्स :Potholeखड्डेSenior Citizenज्येष्ठ नागरिकroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर