छबूराव भरणे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:08 IST2021-04-01T04:08:59+5:302021-04-01T04:08:59+5:30
आकाशवाणी, दूरदर्शन व मॉरिस काॅलेजचे ज्येष्ठ तबलावादक छबूराव भरणे (८१, रा. दवलामेटी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात ...

छबूराव भरणे ()
आकाशवाणी, दूरदर्शन व मॉरिस काॅलेजचे ज्येष्ठ तबलावादक छबूराव भरणे (८१, रा. दवलामेटी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले आहेत.
रमेश भिसीकर
रमेश महादेव भिसीकर (५७, रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंतराव काेलारकर
वसंतराव महादेवराव कोलारकर (८५, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवीदास जुनघरे
देवीदास नारायणराव जुनघरे (७०, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
माेरेश्वर फणीभरे
मोरेश्वर वसंतराव फणीभरे (७८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचफुला राऊत
पंचफुला बाळकृष्ण राऊत (७०, रा. जुना सक्करदरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सखूबाई भाटी
सखूबाई लक्ष्मण भाटी (८०, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यशवंत बाेकडे
यशवंत गणपतराव बोकडे (५०, रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पद्मा काेठेकर
पद्मा श्रीपाद कोठेकर (८१, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.