शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

प्रेयसीने रेल्वेसमोर घेतली उडी , तर प्रियकराने विष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:32 PM

दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सायंकाळी अवघ्या तासाभराच्या अंतराने घडलेल्या या घटना शनिवारी उघड झाल्या. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.

ठळक मुद्देकुटूंबीयांचा लग्नाला विरोध : नागपुरात २४ तासात दोघांनीही केला आत्मघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन्ही कडच्या कुटुंबियांनी त्यांच्या प्रेमाला विरोध करून लग्न करण्यास मनाई केल्यामुळे निराश झालेल्या प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली तर प्रेयसीने रेल्वेसमोर उडी घेतली, तर प्रियकराने विष घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सायंकाळी अवघ्या तासाभराच्या अंतराने घडलेल्या या घटना शनिवारी उघड झाल्या. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला.राजकुमार दया आगासे (वय २५) आणि काजल काजू मानकर (वय २२) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. ते दोघेही अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटे टोलीत राहत होते.राजकुमार आणि काजलचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. एकाच परिसरात राहूनही वेगवेगळे राहावे लागत असल्याने त्यांना विरह सहन होत नव्हता. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना लग्नाचा निर्णय सांगितला. मात्र, दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांच्या लग्नालाच नव्हे तर प्रेमालाही विरोध केला. एवढेच नव्हेतर दुसरीकडे त्यांच्या लग्नाच्याही गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे काजल आणि राजकुमार कमालीचे निराश झाले. आपण एकत्र राहू शकत नाही,अशी खात्री पटल्याने काजल शुक्रवारी सायंकाळी जरीपटक्यात गेली. ताजनगर झोपडपट्टीतील रेल्वेलाईनवर तिने रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत तिने आत्महत्या केली. ही वार्ता कळताच राजकुमार कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने एक दीड तासानंतर अजनीतील श्याम बियर बारजवळ विष प्राशन केले. त्याला मेडिकल रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.आधी विरोध, आता आक्रोशदोघांच्याही लग्नाला जोरदार विरोध करून कुटुंबीयांनी त्यांना लग्न करायचे नाही, असे बजावून सांगितले. या दोघांनी आपापल्या पालकांना ब-याच विणवण्या केल्या. मात्र, दोन्ही कुटुंबातील काही मंडळीचा विरोध कायम होता. आता त्या दोघांनी जीवनयात्रा संपवल्याने दोन्ही कुटुंबीय आक्रोश करीत आहेत.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट