‘लोटस’ शोरूममध्ये आकर्षक योजना
By Admin | Updated: November 8, 2015 03:02 IST2015-11-08T03:02:38+5:302015-11-08T03:02:38+5:30
मध्य भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स शोरूम ‘लोटस’ने मध्य भारतात १२ वे आणि नागपूर शहरातील पहिले शोरूम काहीच दिवसांपूर्वी गांधीसागर, एम्म्प्रेस मॉलसमोर सुरू केले असून ग्राहकांची गर्दी आहे.

‘लोटस’ शोरूममध्ये आकर्षक योजना
दिवाळीत अफलातून आॅफर : शून्य टक्के व्याजदर
नागपूर : मध्य भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स शोरूम ‘लोटस’ने मध्य भारतात १२ वे आणि नागपूर शहरातील पहिले शोरूम काहीच दिवसांपूर्वी गांधीसागर, एम्म्प्रेस मॉलसमोर सुरू केले असून ग्राहकांची गर्दी आहे.
‘लोटस’ने लोकमतच्या वाचकांसाठी अफलातून आॅफर दाखल केली आहे. आॅफर अंतर्गत रविवार ८ नोव्हेंबरला सकाळी १० ते १ या वेळात लोकमतचे कुपन घेऊन येणाऱ्या ग्राहकाला एलईडी टीव्ही, एसी, फ्रीज,वॉशिंग मशीन, कन्व्हेन्शयल मायक्रोवेव्ह ओव्हनच्या खरेदीवर एक हजाराची विशेष सवलत मिळणार आहे. तसेच एका स्पर्धेद्वारे ग्राहकांना मारुती सुझुकी सियाज कार जिंकण्याची संधी आहे. तसेच आवडते उत्पादन शून्य टक्के व्याजदरात मासिक हप्तेवारीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर सुलभ हप्त्यांमध्ये खरेदी करणाऱ्यांनाही अनेक आकर्षक भेटवस्तू वा रोख मिळण्याची संधी आहे. बजाज फिनान्स कंपनीतर्फे कार्डधारकांना त्वरित अप्रूव्हल दिले जात आहे. याशिवाय सर्व कंपन्यांचे उत्पादनांवर वेगवेगळे दिवाळी आॅफर्स आहेत.
शोरूममध्ये अॅपल, सोनी, सॅमसंग, एलजी, कॅनॉन, व्हर्लपूल, गोदरेज, निकॉन, पॅनॉसोनिक, फिलिप्स, बजाज, व्होल्टाज, दायकिन, हिताची, फेबर, हायर, व्हिडिओकॉन, जिओनी, लिनोव्हो, डेल, एचपी आदी नामांकित कंपन्यांची आधुनिक उत्पादने अत्यंत किफायत किमतीत आहे. सर्व उत्पादनांवर विक्रीपश्चात त्वरित सेवा, ही लोटसची वैशिष्ट आहे. अल्पावधीतच १० लाख ग्राहक, ही लोटसची कमाई आहे. इंदूर, भोपाळ, उज्जैन, रायपूर आणि बिलासपूर येथे ११ शोरूमच्या माध्यमातून लोटसने संतुष्ट ग्राहकांचा एक परिवार उभा केला आहे. अभिनव योजना, मोठी रेंज, उत्कृष्ट सर्व्हिसने लोटस अल्पावधीतच नागपुरातही प्रसिद्ध झाले आहे. दिवाळीत लोटर्सने ‘लोटस पर जीतो कार और पाओ शानदार उपहार’ या नावाखाली एक अत्यंत लोभस योजना दाखल केली आहे. यामध्ये ग्राहकाला प्रत्येक खरेदीवर स्क्रॅच कार्डद्वारे आकर्षक भेटवस्तू व १०० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या दिवाळीत खरेदीची खरी मजा आणि मोठा फायदा ‘लोटस’मध्ये असल्याचा शोरूमचा दावा आहे. (वा.प्र.)