शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील शेतकरी आज जाळणार मूठभर कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 00:54 IST

राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या उदासीनतेच्या निषेध नोंदविणार : शेतकरी संघटनेचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे.या आंदोलनासंदर्भात एका पत्रकातून माहिती देताना शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी शासनाच्या या धोरणाचा निषेध केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांची पेरणीची वेळ जवळ येऊनही सीसीआयकडून कापूस मोठ्या प्रमाणावर खरेदी झालेला नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या तिन्ही विभागामध्ये शेतकरी व ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कापसावर अवलंबून आहे. यावर्षी कोरोनामुळे शासनाने उशिरा कापूस खरेदी सुरू केली. फारच कमी केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. दिवसभरात फक्त २० गाड्या कापूस खरेदी होतो. अशीच संथ गती राहिली तर शेतकऱ्यांच्या घरी असलेला ४० टक्के कापूस विकला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाईल व पेरणीसाठी पैसे येणार नाही.सीसीआयने मोठ्या प्रमाणावर खरेदी केंद्र वाढवावे, शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस त्वरित खरेदी करून चुकारे द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून आपल्या दारासमोर किंवा ५ शेतकरी एकत्र येऊन मूठभर कापूस जाळावा, असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन