शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महानिर्मिती मध्ये नोकरी संदर्भात बनावटी ऑफर लेटर ‘व्हायरल’

By आनंद डेकाटे | Updated: June 29, 2024 18:05 IST

बेरोजगार तरुण-तरुणींनी सावध राहावे, महानिर्मितीचे आवाहन : पोलिसांत तक्रार करणार

आनंद डेकाटे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानिर्मितीमध्ये नोकरी संदर्भात समाज माध्यमांवर दोन बनावटी (फेक) नियुक्ती पत्रे व्हायरल होत आहेत. यासंदर्भात महानिर्मितीने असल्या प्रकारची कुठलीही प्रक्रिया राबविली नसल्याचे स्पष्ट केले आहे. महानिर्मितीच्या लेटरहेडचा तसेच अधिकारी नाव आणि पदनामाचा हा गैरवापर आहे. हे पूर्णत: गैरकृत्य असून बेरोजगारांची दिशाभूल, भावनेशी खेळण्याचा,आर्थिक शोषण करण्याचा प्रयत्न आहे. या संदर्भात लवकरच पोलिसात तक्रार करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

महानिर्मितीमध्ये मनुष्यबळ भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याची रीतसर प्रक्रिया आहे. महानिर्मितीमध्ये थेट नियुक्ती अथवा निवड करण्यात येत नाही. तेव्हा बेरोजगार तरुण-तरुणींना आवाहन करण्यात येते की, महानिर्मितीमध्ये थेट नोकरी लावून देण्याचे आमिष देणाऱ्या अथवा महानिर्मिती नोकरी संदर्भात कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्वरित जवळच्या महानिर्मिती कार्यालयास अथवा पोलिसांना कळवावे. बेरोजगार तरुण-तरुणींनी अशाप्रकारच्या समाज विघातक प्रलोभनांपासून दूर राहावे. महानिर्मिती भरती प्रक्रियेसंबंधी महानिर्मितीच्या (www.mahagenco.in) संकेतस्थळावरून वेळोवेळी माहिती घ्यावी आणि वरील गैरप्रकारापासून परावृत्त व्हावे, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) डॉ. धनंजय सावळकर यांनी म्हटले आहे.

महानिर्मिती भरती प्रक्रिया पद्धतीमहानिर्मिती कंपनीमध्ये नोकरीवर लागण्याकरिता ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येते. ज्यामध्ये वृत्तपत्रांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते सोबतच महानिर्मितीच्या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती देखील उपलब्ध करून देण्यात येते. त्यानंतर लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेसंदर्भात संबंधित उमेदवारांना वेळोवेळी कळविण्यात येते. मूळ कागदपत्रे तपासल्यानंतर निवडीबाबतची अंतिम यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर देण्यात येते.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरViral Photosव्हायरल फोटोज्