शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो कोटींच्या बनावट बिलांच्या रॅकेटचे एमपी, छत्तीसगडमध्येही धागेदोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:54 IST

Nagpur : सूत्रधार बंटी आणि जयेश साहू यांच्या विदर्भासह अन्य राज्यांमध्ये बनावट कंपन्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेकडो कोटींच्या फसवणुकीचे रॅकेट चालविणारे सूत्रधार बंटी साहू आणि त्याचा भाऊ जयेश साहू यांनी विदर्भ आणि शेजारच्या राज्यांच्या बनावट कंपन्या उघडल्या होत्या. चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे मध्यप्रदेश व छत्तीसगडमध्येदेखील असल्याची बाब समोर आली आहे.

या घोटाळ्यात आतापर्यंत संतोष ऊर्फ बंटी शाहू, त्याचा भाऊ जयेश शाहू, ब्रिज किशोर मणियार, ऋषी लखानी आणि आनंद हरडे यांना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. आरोपींपैकी एक अंशुल मिश्रा याच्याविरुद्ध लुकआउट सर्क्युलरदेखील जारी करण्यात आओ आहे. तो मणियारचा विश्वासू साथीदार आहे. पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात बंटी हा या रॅकेटमागील सूत्रधार असल्याचे आढळून आले आहे. त्याने बनावट कंपन्यांची विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी बनावट नागरिकांच्या नावाने बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवले. या कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपन्या सुरू करण्यात आल्या. अनेक शहरांमध्ये पत्ते नोंदवून बनावट कंपन्यांमधील अंतर दाखवण्याचा बंटीचा हेतू होता.

 

  • पोलिसांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये छापे टाकून लोकांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
  • यात मध्यप्रदेश व छत्तीसगडमधील कंपन्यांचादेखील समावेश आहे. या रॅकेटअंतर्गत चालणारी कंपनी क्षितीज एंटरप्रायझेसने ११३ बनावट कंपन्यांना बनावट बिले दिली आहेत तर अवध एंटरप्रायझेसने अशा ५७ कंपन्यांना बनावट बिले दिली आहेत.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी विभागाकडून बंटीच्या रॅकेटकडे दुर्लक्ष करण्यात येत होते.
  • महिनाभरापूर्वी, त्याचा भाऊ जयेशच्या नवधारा फर्मवर जीएसटी अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक उघडकीस आली.
  • मात्र या फसवणुकीकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दुर्लक्ष केले. पोलिसांच्या कारवाईनंतर हा उच्चपदस्थ अधिकारी खूपच सक्रिय झाला आहे
टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर