पाण्यासाठी कसरत :

By Admin | Updated: April 25, 2016 02:31 IST2016-04-25T02:31:47+5:302016-04-25T02:31:47+5:30

पोलीस कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे. दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांना सोयीसुविधांच्या पूर्ततेची आश्वासने मिळतात, पण ती पूर्ण होत नाहीत.

Exercise for water: | पाण्यासाठी कसरत :

पाण्यासाठी कसरत :

पाण्यासाठी कसरत : पोलीस कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेलाच आहे. दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांना सोयीसुविधांच्या पूर्ततेची आश्वासने मिळतात, पण ती पूर्ण होत नाहीत. नागपुरातील रहिवासी ठिकाण असलेल्या पोलीस लाईन टाकळीत घरांची दुरावस्था आहेच. सोबत पाण्याचेही हाल आहेत. एका कनेक्शनवर अनेकांची भिस्त अशी परिस्थिती इथे आहे. एका-एकाने पाईप बदलायचा आणि पाणी घ्यायचे त्यासाठीचे हे पाईपचे जाळे एकत्र दिसत आहे. घरे होतील तेव्हा होतील. पाण्याचे ही व्यथा कधी संपणार, असा पोलिसांच्या कुटुंबीयांचा प्रश्न आहे.

Web Title: Exercise for water:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.