कसरत आयुष्याची :
By Admin | Updated: November 20, 2015 03:13 IST2015-11-20T03:13:46+5:302015-11-20T03:13:46+5:30
पोटासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण विरळच. रोज रस्त्यावर कवायत करायची अन् चार पैसे आले की चूल पेटवायची हीच या कुटुंबाची दिनचर्या असते.

कसरत आयुष्याची :
कसरत आयुष्याची : पोटासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण विरळच. रोज रस्त्यावर कवायत करायची अन् चार पैसे आले की चूल पेटवायची हीच या कुटुंबाची दिनचर्या असते. मुलांच्या आयुष्याचं कल्याण करण्याची हिंमत हरलेले असे अनेक कुटुंबीय रस्त्यावर जीवन जगताना दिसतात. आजच्या बालहक्क दिनाच्या निमित्ताने तरी अशा बालकांच्या आयुष्यात ‘अच्छे दिन’ येण्यासाठी कुणी सरसावणार का, हा खरा प्रश्न आहे.