शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ! राहुल आग्रेकर अपहरण व हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:21 IST

प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

ठळक मुद्दे प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रायपूर शहरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याचे वृत्त शहर पोलीसांना कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

नागपूर- प्रसिद्ध लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडे याने शुक्रवारी सकाळी छत्तीसगडमध्ये आत्महत्या केली असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. रायपूर शहरात गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याचे वृत्त शहर पोलीसांना कळताच सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

२१ नोव्हेंबरच्या सकाळी ८.३० वाजता लॉटरी व्यावसायिक राहुल सुरेश आग्रेकर (वय ३७) यांचे अपहरण करून दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडेने त्यांना बुटीबोरीच्या चुहापेटी गावाजवळ नेले. तेथे बेशुद्ध केल्यानंतर राहुलची जिवंत जाळून हत्या करण्यात आली. बरीच धावपळ केल्यानंतर पोलिसांनी पंकज हारोडेला बुधवारी कोलकाता येथे अटक केली. तर, दुर्गेश तेथून पळून छत्तीसगडमधील रायपूरला आला. येथे त्याने दोन दिवस कसे बसे काढल्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. हे वृत्त रायपूर पोलिसांकडून नागपूर पोलिसांना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास कळल्यानंतर एकच खळबळ उडाली.

टॅग्स :Crimeगुन्हाSuicideआत्महत्याnagpurनागपूर