शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नीरीच्या मदतीने पर्यावरण अहवाल

By admin | Updated: October 3, 2016 02:36 IST

नागपूर शहरातील नद्या व तलावातील जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे.

नद्या व तलावांचा अभ्यास : पाच वर्षांत अहवाल तयार करण्याचा प्रस्तावनागपूर : नागपूर शहरातील नद्या व तलावातील जलप्रदूषण हा चिंतेचा विषय आहे. असे असतानाही एका खासगी कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नागनदी, पिवळी नदी व तलावांतील पाणी वापराजोगे असल्याबाबतचा अहवाल सादर केला होता. यामुळे महापालिक ा प्रशासनावर सर्वस्तरातून टीका झाली होती. त्यामुळे आता राष्ट्रीय पर्यावरण अनुसंधान संस्था (नीरी) च्या सहकार्याने पर्यावरण अहवाल तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पुढील बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. नीरीकडून महापालिकेला या संदर्भात सहमती पत्र मिळाले आहे. त्यानुसार २०२०- २१ सालापर्यंत हा अहवाल तयार करून सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र इन्व्हारमेंट पॉवर लिमिटेड यांच्याकडून पर्यावरण संदर्भात उपलब्ध माहिती महापालिक ा नीरीला उपलब्ध क रणार आहे. प्राप्त होणाऱ्या माहितीवर नीरी यावर संशोधन करून अहवाल तयार करणार आहे. खासगी संस्थेच्या अहवालावरून टीका झाल्याने महापालिका आयुक्तांनी पर्यावरण अहवाल तयार करण्यासाठी नीरीची मदत घेण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता (वाहतूक) यांना १५ मार्च २०१६ रोजी दिले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०१६ ला या संदर्भात कार्यादेश देण्यात आले होते. नियमानुसार दरवर्षी राज्य सरकारला पर्यावरणाबाबतचा अहवाल पाठवावा लागतो. त्यानुसार महापालिके तर्फे दरवर्षी अहवाल तयार केला जातो. २०१६ -१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा अहवाल तयार करण्याला नीरीने सहमती दर्शविली आहे. पाच वर्षांच्या अहवालावर १ कोटी २६ लाख ५० रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी यावर २० ते २४ कोटींचा खर्च होईल. तसेच यावरील १५ टक्के सेवाकर म्हणजे १६.५० लाख अतिरिक्त खर्च करावे लागतील. (प्रतिनिधी)खासगी कंपनीचा सदोष अहवालमहापालिकेने विदर्भ इन्व्हारमेंट प्रोटेक्शन लिमिटेड यांच्या मदतीने पर्यावरण अहवाल तयार केला होता. परंतु तो सर्व्हे न करताच सादर केल्याने सदोष होता. त्यामुळे यावर सर्वस्तरातून टीका झाली होती.