रास रंगाचा आनंद :

By Admin | Updated: October 22, 2015 04:42 IST2015-10-22T04:42:30+5:302015-10-22T04:42:30+5:30

श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमतच्यावतीने संकल्प दांडिया रास गरबाचे आयोजन

Enjoy the color: | रास रंगाचा आनंद :

रास रंगाचा आनंद :

रास रंगाचा आनंद : श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लोकमतच्यावतीने संकल्प दांडिया रास गरबाचे आयोजन कामठी मार्गावर करण्यात आले आहे. दुर्गा अष्टमीच्या दिवशी मंगळवारी पार पडलेल्या स्वागत समारंभात डावीकडून संकल्पचे संचालक विपुल कोठारी, विरल कोठारी, विशाल अग्रवाल, नितीन खारा, उद्योगपती कमलेश दास, मागील बाजूला हरीश दास, नीलेश अग्रवाल, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, संकल्पचे चेअरमन विपीन कामदार, तृप्ती कामदार, राहुल अग्रवाला, लोकमतचे उपव्यवस्थापक आशिष जैन, लोकमत समाचारचे प्रॉडक्ट हेड मतीन खान, खाली बसलेले मिनेश मेहता आणि गरबात सहभागी असलेले विविध देशांचे युवक-युवती .

Web Title: Enjoy the color: