आरक्षणासाठी एल्गार :

By Admin | Updated: July 31, 2014 01:12 IST2014-07-31T01:12:23+5:302014-07-31T01:12:23+5:30

धनगर समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धिक्कार मोर्चा काढला. या मोर्चात समाजबांधवांसह भावी पिढीही सहभागी झाली होती.

Elgar for reservation: | आरक्षणासाठी एल्गार :

आरक्षणासाठी एल्गार :

धनगर समाजबांधवांनी आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धिक्कार मोर्चा काढला. या मोर्चात समाजबांधवांसह भावी पिढीही सहभागी झाली होती.

Web Title: Elgar for reservation: