शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात अकरावीच्या जागा वाढल्या : २७ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:53 IST

केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत अकरावीच्या आरक्षित जागेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी शहरात १२८० ज्युनिअर कॉलेजमध्ये ५८७६० जागा होत्या. यंदा ५९०४० झाल्या आहेत. एमसीव्हीसीच्या अभ्यासक्रमाच्या जागेत कुठलीही वाढ झालेली नाही.विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, कला शाखेत २०० जागा वाढल्या आहेत तर वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रत्येकी ४० जागांची वाढ झाली आहे. राज्य सरकारने नुकताच एका नवीन ज्युनिअर कॉलेजला मंजुरी दिल्याने कला शाखेच्या जागेत वाढ झाली आहे. तर शहरातील एका महाविद्यालयाने वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागा वाढवून मागितल्या होत्या. त्याला मंजुरी दिली आहे. या वाढलेल्या जागा केंद्रीय प्रवेश समितीने सहभागी करून घेतल्या आहेत. समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवेश प्रक्रियेंतर्गत शनिवारी २७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. अजूनपर्यंत भाग-२ फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे. समितीने सांगितल्याप्रमाणे पुण्यातून अजूनही पूर्ण कार्यक्रम आलेले नाहीत.जागांची स्थितीशाखा               प्रक्रियेपूर्वीच्या जागा           प्रक्रियेनंतरच्या जागाकला               ९४६०                                  ९६६०कॉमर्स            १७८८०                                १७९२०विज्ञान           २७२९०                               २७३३०एमसीव्हीसी   ४१३०                                   ४१३०

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर