घटका भरली! :
By Admin | Updated: July 30, 2015 02:41 IST2015-07-30T02:41:53+5:302015-07-30T02:41:53+5:30
याकूब मेमनला फाशीच, यावर लागोपाठ सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले.

घटका भरली! :
याकूब मेमनला फाशीच, यावर लागोपाठ सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केले. याकूबला भेटण्यासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात आलेला त्याचा भाऊ सुलेमान कमालीचा अस्वस्थ होता आणि सारखा मनगटावरील घड्याळाकडे पाहात होता.