शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
2
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मार्चला महायुतीची रॅली
3
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
4
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
5
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
6
उडाला भडका, निघाला धूर! अजित पवार गटाचे झिरवाळ, मविआच्या प्रचारसभेला
7
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
8
संपादकीय: विवेकाला बळ, पण...
9
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
10
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
12
बारामती: त्या रात्री बँकेत ४० ते ५० जण होते, डीसीसी बँक व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई 
13
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
14
पंतप्रधानांशी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस तयार, ‘इंडिया’ आघाडीचे वादळ येत आहे : राहुल गांधी
15
...‘ते’ तर बालबुद्धी; अजित पवारांवर टीका; शरद पवारांनी धुडकावला मोदींचा सल्ला
16
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला
17
केजरीवाल जामिनावर मुक्त, निवडणुकीच्या शेवटच्या चार टप्प्यांमध्ये करणार प्रचार
18
सेक्स स्कँडलमुळे या नेत्यांचेही करिअर झाले उद्ध्वस्त; राजभवनात नकाे ते कृत्य अन् द्यावा लागला राजीनामा
19
अंगठाबहाद्दर म्हणून सरणावर जाणार नसल्याचा आनंद; ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७७ निरक्षर झाले साक्षरतेच्या परीक्षेत उत्तीर्ण
20
मोदी हिंदी पट्ट्यात लावणार जोर; महाराष्ट्र, प. बंगालवरही फोकस

वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यास मारहाण, गुन्हा दाखल

By आनंद डेकाटे | Published: October 30, 2023 6:17 PM

बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नागपूर : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात आली. ही घटना लक्ष्मीनगर येथे सोमवारी घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मीनगर पाण्याच्या टाकीजवळील क्रिष्णा अशोक डकाहा या ग्राहकाने मागील तीन महिन्यांपासून विजेचे बील भरले नाही, त्यांच्याकडील १०,४५० रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी शेख इसुफ़ शेख रहमान हे निशा तरेकर आणि हरिष तराळे या सहकाऱ्यांसमवेत गेले असता तेथे आकाश क्रिष्णा डकाहा हा इसम आला, त्यास थकबाकीबद्दल विचारले असता त्याने थांबा पैसे घेऊन येतो म्हणुन सांगितले.

अर्धा तास होऊन देखिल तो काही प्रतिसाद देत नाही हे बघून पैसे द्या अन्यथा वीजपुरवठा खंडित करु असे सांगत शेख इसुफ़ शेख रहमान वीजपुरवठा खंडित करण्यास खुर्चीवर चढले तेव्हा आकाश याने त्यांना मागून ओढून मारहाण केली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केला या कारणास्तव शेख इसुफ़ शेख रहमान यांनी आकाश क्रिष्णा डकाहा याच्या विरोधात बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीelectricityवीजnagpurनागपूरmahavitaranमहावितरणbillबिल