विहिरीत पडून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:12 IST2021-08-13T04:12:48+5:302021-08-13T04:12:48+5:30

............ भोवळ येऊन पडल्यामुळे मृत्यू नागपूर : भोवळ येऊन पडल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

Elderly woman dies after falling into well | विहिरीत पडून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

विहिरीत पडून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

............

भोवळ येऊन पडल्यामुळे मृत्यू

नागपूर : भोवळ येऊन पडल्यामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. वामन वासुदेव चौधरी (३९) रा. हनुमान मंदिराजवळ मासूरकर चौक हे घराजवळ पायदळ फिरायला गेले असता, त्यांना भोवळ येऊन ते खाली पडले. त्यांना मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

...........

जिन्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

नागपूर : जिन्यावरून तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे ५.३५ वाजता घडली. भाऊराव शामराव अडवीकर (७५) रा. चक्रपाणीनगर, पिपळा रोड असे मृताचे नाव आहे. आपल्या राहत्या घरी जिन्यावरून उतरत असताना ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

..........

.............

Web Title: Elderly woman dies after falling into well