शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातही गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे आठ रुग्ण; ५ जण भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:38 IST

मागील वर्षी ५१ रुग्ण, ३ मृत्यू; घाबरण्याचे कारण नाही, दरवर्षीच दिसून येतात रुग्ण

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. पुण्यात याची रुग्णसंख्या वाढत असताना सांगलीतही काही रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. मात्र, डॉक्टरांनुसार घाबरण्याचे कारण नाही, कारण आपल्याकडे दरवर्षी या आजाराचे रुग्ण दिसून येतात. २०२४ मध्ये नागपूरमध्ये ५१ रुग्ण व ३ मृत्यू तर यावर्षी जानेवारी महिन्यात ८ रुग्णांची नोंद झाली आहे.

जीबीएस' हा एक दुर्मीळ आजार आहे. याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. नागपूरमधील मेयो, मेडिकल, एम्स, शालिनीताई मेघे हॉस्पिटल, लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १ जुलै ते २५ 

२०२३ मध्ये २५ रुग्ण, ५ मृत्यूची नोंदकोरोनांतर 'जीबीएस'चे रुग्ण वाढले होते. विशेषतः मेडिकलमध्ये २०२३ मध्ये २५ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. यात ९ लहान मुले व १६ प्रौढ रुग्ण होते.

२०२४ मध्ये मेडिकलमध्ये ३५ रुग्ण, ३ मृत्यू२०२४ मध्ये मेडिकलसह एम्स, मेयो, लता मंगेशकर हॉस्पिटल व शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये जवळपास ५१ रुग्ण व ३ मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये ३५ रुग्ण व ३ मृत्यू झाले. यात ११ लहान मुले होती.

५ रुग्ण सध्या आहेत भरतीजानेवारीत आतापर्यंत जीबीएसच्या ८ रुग्णांची नोंद झाली. यातील मेडिकलमध्ये ३, मेयो व शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी १ असे एकूण ५ रुग्ण भरती आहेत.

रुग्णाची नोंद होताच आरोग्य विभागाला कळवा"जीबीएस हा 'नोटीफायबल डिसीज' नाही. परंतु आता खबरदारी म्हणून सर्व शासकीय व खासगी रुग्णलयांमध्ये या आजाराच्या रुग्णाचे निदान होताच त्याची माहिती आरोग्य विभागाला कळविण्याचा सूचना दिल्या आहेत. या आजाराला घाबरून न जाता, लक्षणे दिसताच उपचार घ्या."- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूरHealthआरोग्य