ईद-ए-मिलादुन्नबी :
By Admin | Updated: December 25, 2015 03:49 IST2015-12-25T03:49:43+5:302015-12-25T03:49:43+5:30
उपराजधानीत गुरुवारी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसचे आयोजन करण्यात आले होते.

ईद-ए-मिलादुन्नबी :
ईद-ए-मिलादुन्नबी : उपराजधानीत गुरुवारी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबीच्या जुलूसचे आयोजन करण्यात आले होते. जुलूसमध्ये हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. एकमेकांना शुभेच्छा देऊन ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आली.