शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकाच छताखाली मुलांना शिक्षणाचे समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:47 IST

महागड्या शिक्षण प्रणालीच्या काळात मुलांना योग्य आणि किफायत शिक्षणाचे संतोषजनक समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने लोकमत मिशन अ‍ॅडमिशन-कम-समर कॅम्प प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन राणी झाशी चौक, सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी भवन हॉलमध्ये सुरू असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालकांनी मुलांसह भेट दिली.

ठळक मुद्देलोकमत मिशन अ‍ॅडमिशन-कम-समर कॅम्पचा उत्साहात शुभारंभ : १४ एप्रिलपर्यंत आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महागड्या शिक्षण प्रणालीच्या काळात मुलांना योग्य आणि किफायत शिक्षणाचे संतोषजनक समाधान एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’ने लोकमत मिशन अ‍ॅडमिशन-कम-समर कॅम्प प्रदर्शनाचे तीन दिवसीय आयोजन राणी झाशी चौक, सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी भवन हॉलमध्ये सुरू असून पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने पालकांनी मुलांसह भेट दिली.प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी सेंट पॉल पब्लिक स्कूलचे संचालक राजाभाऊ टाकसाळे, हिलफोर्ट पब्लिक स्कूलच्या संचालिका डॉ. परिणीता फुके, सेंट्रल प्रोव्हेंन्शियल स्कूलचे संचालक निशांत नारनवरे, ई-पाठशाला सीबीएसई स्कूलचे संचालक सतीश कुंदनवार, अकॅडमिक संचालक केतन जोशी, ऐश्वर्या हॉबी क्लासेसच्या संचालिका जया गुप्ता, गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलचे पदाधिकारी नीलेश पाटील, अ‍ॅटलस सायकल कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर अमोल घारकर, चीप सायकल स्टोरचे संचालक हितेश कोठारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फीत कापून करण्यात आले.या प्रसंगी छोट्या मुलांची नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मुलांनी स्फूर्तीने भाग घेतला आणि शानदार नृत्य सादर करून आकर्षक पुरस्कार मिळविले. प्रदर्शन १४ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ११ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार असून प्रवेश नि:शुल्क आहे. प्रदर्शनात शहरातील नामांकित विविध शैक्षणिक संस्थांच्या एकून २० स्टॉलवर कोर्स, फी स्ट्रक्चर आणि सुविधांची माहिती देण्यात येत आहे. सेंट पॉल स्कूल आणि सेंट्रल प्रोव्हेन्शियल स्कूल प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटStudentविद्यार्थी