शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षण विभागातील तंबाखू, खर्रा खाणाऱ्यांची झाडाझडती, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी

By गणेश हुड | Updated: May 31, 2023 15:27 IST

व्यसनमुक्तीचा दिला सल्ला

नागपूर : शहरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात तंबाखू व खर्रा खाणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमी नाही. जिल्हा परिषदेच्याशिक्षण विभागात  खर्रा-तंबाखुसारख्या पदार्थांचे व्यसन तर नाही ना? असले तर  जनजागृती सोबतच संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाईची तंबी देण्याचा उपक्रम गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी सुरु केला आहे. अचाकन संपूर्ण विभागाची झाडाझडती घेत असल्याने  तंबाखू व खर्रा खाणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी सुमारे ८ लाख लोक दगावतात. मधुमेहाचा धोकादेखील वाढतो. यासर्व बाबी लक्षात घेता कुंभार यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी हे खर्रा व इतर तंबाखुजन्य पदार्थाच्या व्यसनी राहू नये, यासाठी त्यांनी कुठल्याही वेळी आपल्या अधिनस्त विभागांमध्ये भेटी देणे सुरु केले आहे. या भेटीदरम्यान जनजागृती करण्यासोबतच अशा पदार्थांचे सेवन करताना आढणाऱ्यांवर  प्रसंगी कारवाईही करत आहेत. 

विभागांमध्ये भेटी देऊन कर्मचारी आपल्या कार्यासनाच्या ठिकाणी आहेत किंवा नाही, याची पाहणी करत आहेत. सोबतच कर्मचाऱ्यांना कार्यालय आपले घर समजून आपल्या कार्यासनाच्या परिसरासोबतच कार्यालयात स्वच्छता राखण्यासोबत, अभिलेखे बरोबर ठेवण्याचा सल्ला देत आहेत.  कुंभार यांनी समग्र, खासगी माध्यम, आस्थापना विभाग, विस्तार अधिकारी कक्षाला भेटी दिल्या. यावेळी एक कर्मचारी खर्रा खाऊन आढळला. त्याला तंबी दिली. असा प्रकार पुन्हा आढळल्यास कारवाईचा इशारा दिला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnagpurनागपूरEducationशिक्षण