इको फ्रेंडली ‘ढोल’ :
By Admin | Updated: March 12, 2017 02:40 IST2017-03-12T02:40:14+5:302017-03-12T02:40:14+5:30
होळीच्या दिवसापुरताच आनंद साजरा करण्यासाठी असे ढोल नागपुरात शनिवारी विक्रीसाठी आले होते.

इको फ्रेंडली ‘ढोल’ :
इको फ्रेंडली ‘ढोल’ : होळीच्या दिवसापुरताच आनंद साजरा करण्यासाठी असे ढोल नागपुरात शनिवारी विक्रीसाठी आले होते. मातीपासून तयार करण्यात आलेल्या या ढोलचा आवाज होळीचा आनंद द्विगुणित करणारा असून ते इको फ्रेंडली आहेत, असे हा विक्रेता म्हणाला.