कोंडी दूर अन् अडथळ्यात भर :

By Admin | Updated: November 4, 2016 02:25 IST2016-11-04T02:25:15+5:302016-11-04T02:25:15+5:30

रेल्वेस्थानकासमोरील आॅटोंची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईचा धडाका हाती घेतला

Due to obstacles and obstacles: | कोंडी दूर अन् अडथळ्यात भर :

कोंडी दूर अन् अडथळ्यात भर :

कोंडी दूर अन् अडथळ्यात भर : रेल्वेस्थानकासमोरील आॅटोंची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी कारवाईचा धडाका हाती घेतला. त्यामुळे गुरुवारी समोरील भागात असलेल्या वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा निघाला. पण आॅटोरिक्षाचालकांनी दुसरा पर्याय नाही म्हणून उड्डाणपुलाचाच आधार घेतला. इकडे वाहतुकीची कोंडी दूर झाली अन् दुसरीकडे उड्डाणपुलावरील वाहतुकीच्या अडथळ्यात भर पडली.

Web Title: Due to obstacles and obstacles: