शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 21:20 IST

बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली.

ठळक मुद्देतीन बसेसची तोडफोड : ५३९ बसफेऱ्या  केल्या रद्द

आॅनलाईन लोकमतनागपूर : बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाशांना बसस्थानकावर येऊन परत जाण्याची पाळी आली.महाराष्ट्र बंद असल्यामुळे पोलिसांच्या संपर्कात राहूनच बससेवा सुरु ठेवण्याचे आदेश मुंबई मुख्यालयाने एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ८ वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या फेºया नियमित सोडण्यात आल्या. नागपूर विभागात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक, सावनेर हे आठ डेपो आहेत. या आठही डेपोतून दिवसाकाठी ११४० बसफेऱ्या   सोडण्यात येतात. परंतु बंदमुळे यातील ६०१ फेऱ्याच आगाराच्या बाहेर गेल्या. ५३९ फेऱ्या   रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळाला घ्यावा लागला. यात महामंडळाला विभागात ३० लाखाचा फटका बसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी आगाराबाहेर गेलेल्या तीन बसेसची तोडफोड आंदोलकांनी केली. यात तुमसर आगाराची एम. एच. २०, डी-९३१९ ही बस गंगाबाई घाटाजवळ, घाट रोड आगाराची एम. एच. ४०, एन-८२०७ क्रमांकाची बस वानाडोंगरीच्या राजीवनगर भागात आणि ८१० क्रमांकाची बस कामठी येथे फोडण्यात आली. बसची तोडफोड झाल्यामुळे दुपारी एसटीने आपल्या बसेसची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. बंद असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत आधीच रद्द केलेला होता. काही तुरळक प्रवाशी गणेशपेठ बसस्थानकावर आले होते. परंतु बसेस बंद असल्यामुळे त्यांना आल्यापावली परत जाण्याची पाळी आली.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद