शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आंतरशालेय विभागीय क्रीडास्पर्धेत सुविधांचा दुष्काळ : विद्यार्थ्यांची सतत फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 23:13 IST

मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या आंतरशालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडू मंगळवारी सकाळी पोहचले. पण आयोजकांनी ऐनवेळी काही खेळ रद्द करून दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविल्याने, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच गोची झाली. आयोजकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी कुठलीही निवासाची व्यवस्था न केल्याने काही खेळाडूंनी परतीचा मार्ग धरला, तर काहीनी शहरात इतरत्र ठिय्या मांडल्याची माहिती आहे. बाहेरगावहून येणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण मोठे होते.

ठळक मुद्देबाहेरगावाहून आलेल्या खेळाडूंची भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू असलेल्या आंतरशालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध जिल्ह्यातून खेळाडू मंगळवारी सकाळी पोहचले. पण आयोजकांनी ऐनवेळी काही खेळ रद्द करून दुसऱ्या दिवशी घेण्याचे ठरविल्याने, बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांची चांगलीच गोची झाली. आयोजकांनी बाहेरगावाहून येणाऱ्या खेळाडूंसाठी कुठलीही निवासाची व्यवस्था न केल्याने काही खेळाडूंनी परतीचा मार्ग धरला, तर काहीनी शहरात इतरत्र ठिय्या मांडल्याची माहिती आहे. बाहेरगावहून येणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलींचे प्रमाण मोठे होते.शुक्रवारपासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे. जिल्हास्तरावर स्पर्धा आटोपल्यानंतर आता विभागीय स्तरावर स्पर्धां होत आहेत. या स्पर्धेसाठी नागपूरसह वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथून विद्यार्थी व विद्यार्थिनी आल्या आहेत. स्पर्धेदरम्यान सोईसुविधांचा दुष्काळ मंगळवारीही कायम होता. पिण्याचे पाणी मुबलक असले तरी, मुलींसाठी चेंजिंग  रुम, शौचालय, उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय, खेळाडूंना विश्रांती घेण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था दिसली नाही. आजही खेळाडू उन्हात होते. बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली परंतु उन्हाची तीव्रता असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. क्रीडा संकुल परिसरातील झाडांच्या सावलीत विद्यार्थी व शिक्षक आराम करताना दिसून आले. झाडेझुडपांच्या सावलीत मुलींनी डबे खाल्ले, महिला खेळाडूंनी कुठेतरी आडोशाला जाऊन चेंज केले. खेळाडूंची गैरसोय होत असल्याने शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली. क्रीडा स्पर्धेसाठी पैसे भरून सुद्धा सोईसुविधा पुरविल्या जात नाही, अशी ओरड शिक्षक करीत होते.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर