डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST2020-12-07T04:06:31+5:302020-12-07T04:06:31+5:30

विश्वभूषण महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शताब्दी चाैक येथे नागरिकांच्या वतीने आदरांजली सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी ...

Dr. Tribute to Babasaheb Ambedkar ..... | डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.....

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना.....

विश्वभूषण महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शताब्दी चाैक येथे नागरिकांच्या वतीने आदरांजली सभेचे आयाेजन करण्यात आले. यावेळी सोनू मंडपे, नीलेश रंगारी, अमिय पाटील, सिद्धार्थ गणवीर, आकाश पाटील, कुणाल तभाने, सुमीत बहादुरे, चंदू नगराळे, रोशन भगत, आशिष गायकवाड, आनंद दारवेकर, प्रदीप वानखेडे, प्रफुल वासेलेकर, पाटील, राजेश सोनटक्के आदी उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान चौक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात व पूर्व विदर्भाचे नेते प्रा. रमेश पिसे, राहुल वानखेडे, संजय हेडाऊ, मंगलमूर्ती सोनकुसरे, वनमाला उके यांच्या उपस्थितीत मालार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मिलिंद मेश्राम, राहुल दहीकर, धर्मेश फुसाटे, प्रा. बोरकर, विलास वाटकर, प्रशांत नारनवरे, कमलेश शंभरकर, गोवर्धन भेले, दिनकर वाठोरे, बुरबुरे, लहानू बन्सोड, सिद्धांत पाटील, अंकुश मोहिले, रमेश कांबळे, प्रवीण पाटील, संजय सूर्यवंशी, नालंदा गणवीर, माया शेंडे, कांचन देवगडे, प्रतिमा शेंडे, वर्षा धारगावे, निर्भय बागडे, नंदिनी सोनी, कुसुम सावरकर, सुलोचना देशभ्रतार, स्वर्णलता भांगे, प्रिया सोनकुसरे, रेखा वानखेडे, किरण देवरे, बाळू हरकडे, यश कोहळे, प्रशांत खोब्रागडे, अजय सहारे, सचिन खंदारे, संघपाल गाडेकर, गौतम शेंडे, विनीत मेश्राम, अतुल गजभिये, भूपेश कांबळे, गणेश उके, मारोती मेश्राम, संदेश खोब्रागडे, विराज थूल, भरत लांडगे, प्रशांत गजभिये, विजय गेडुळे, बी एस लांजेवार, पंचशील गुलाने, आशिष हुमणे, आनंद मेश्राम, पुरुषोत्तम कांबळी, सिद्धार्थ भांगे, धनिराम उके, राजेंद्र मेश्राम, शंकरराव शेंडे, शिशुपाल देशभ्रतार, राकेश पखिड्डे, चंद्रशेखर चंद्रिकापुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Dr. Tribute to Babasaheb Ambedkar .....